ऑर्नेलाज  हायस्कूल  (सेमी इंग्रजी माध्यम )

४३३ नाना पेठ पुणे २.

शाळा प्रवेश नोटीस

शैक्षणिक वर्ष २०२३-२४  इयत्ता १ ली करिता मुले व मुली यांना ऑनलाईन प्रवेश देणे सुरु आहे.

  • मुलांचे वय १५ जून २०२३ रोजी ६ वर्षे पूर्ण असावे.
  • ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांसह शाळेच्या कार्यालयात सोमवार ते शुक्रवार  सकाळी १० ते १२ या वेळेत जमा करावी.
  • ऑनलाईन फॉर्म खालील वेबसाईटवर उपलब्ध आहे.

 

www.ornellashighschoolpune.com