ऑर्नेलाज  हायस्कूल 

४३३ नाना पेठ पुणे २.

प्रिय पालक,शैक्षणिक वर्ष २०२३-२४  ‘बालवाडी लहान गट सेमी इंग्रजी माध्यम’ करिता मुले व मुली यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया दिनांक    /१/२०२३ पासून सुरु करण्यात आलेली आहे..

 

·       बालकाचा जन्म १ ऑक्टोबर २०१८ ते ३१ऑक्टोबर २०१९ या दरम्यान झालेला असावा.

·       ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांसह  शाळेच्या कार्यालयात सोमवार ते शुक्रवार  सकाळी १० ते १२ या वेळेत जमा करावी.

·       ऑनलाईन प्रवेश फॉर्म खालील वेबसाईटवर उपलब्ध आहे.

 

               www.ornellashighschoolpune.com